पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi

Environment Essay in Marathi – Paryavaran Nibandh Marathi पर्यावरण निबंध मराठी मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्व फक्त पैशाला दिले, पण त्याच मानवाने पर्यावरणाचा कधीतरी विचार केला का? पैशाने मालमत्ता, दागिने तसेच, बंगला घेता येतो, पण त्याच पैशाने स्वच्छ, सुंदर व शुद्ध पर्यावरण घेता येत का? नाही. कारण, पर्यावरण निर्माण करण्यासाठी फक्त पैसा उपयोगी नसतो. आता, तुम्हाला वाटेल की, पर्यावरणाशी या मानवाचा आणि पैशाचा काय संबंध आहे? तर, मानव हा पैसा मिळविण्यासाठी निसर्गातील झाडे तसेच, खनिजे, खनिज तेल यांचा अनावश्यक वापर करतो; त्यामुळे, पर्यावरणातील अनेक घटक नष्ट होतात. हा एका अर्थाने पर्यावरणाचा ऱ्हासच आहे.

“ हिरवे-हिरवे गार गालिचे , हरित तृणाच्या मखमलीचे !”

पर्यावरण निबंध मराठी – Environment Essay in Marathi

पर्यावरण संरक्षण निबंध मराठी.

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी पर्यावरण म्हणजे काय हे समजुन घेणे खूप गरजेचे आहे. तर, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेल्या हिरव्यागार वनस्पती, स्वच्छ खडकातून वाहणारे नदी – नाले, पशु – पक्षी यांना स्वतंत्र असे असलेले आजूबाजूचे सुंदर वातावरण होय.

पण, या आधुनिक काळात पर्यावरणाला नेमके काय म्हणतात हेच माहित नाही, त्यामुळे पर्यावरणाचा विचार करणे तर दुरच पण, पर्यावरणाचा विचार न केल्यामुळे निसर्गाला नव्हे तर, मानवालाच अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, प्रत्येकाने पर्यावरणाचा, पर्यावरणात होत असलेल्या बदलाचा विचार केला पाहिजेत.

  • नक्की वाचा: पर्यावरणाची माहिती  

आज, प्रत्येकाने आपल्याभोवती असलेल्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वचनबध्द होऊन गांभीर्याने व सातत्याने कृती केली पाहिजेत, नाहीतर भावी पिढीला अपुरी साधनसंपत्ती, प्रदुषण, लोकसंख्यावाढ व त्याच बरोबरीने येणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक तणावाला सामोरे जावे लागेल; म्हणून, ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवसामुळे तरी लोकांना पर्यावरणाची गरज व महत्व समजून येईल.

घनदाट जंगल, प्रचंड जलाशय, उंच दऱ्याखोऱ्या यांनी पर्यावरण व्यापलेले आहे. पर्यावरण म्हणजे अगदी विश्वाच्या विशाल साम्राज्यात संपुर्ण सजीवसृष्टी धारण करणारा एकमेव गृह ! म्हणूनच, तर आपल्या पूर्वजांनी त्याला देवरूप मानले होते. या गृहाला घट्ट बांधणारी धरणी माता ही उदार अंत:करणाची आहे. सजीवसृष्टीच्या भरणपोषणासाठी ती अनंत हसते आणि भरभरूनही देते.

पण, अशा उदार अंत:करणाच्या मातेची आम्ही आज काय कदर करत आहोत ? उलट, तिचे पर्यावरण दुषित करत आहोत. मानवाने एक गोष्ट कधीही विसरू नये ती म्हणजे आपण जे समोरच्याला देतो, तेच आपल्याकडे परत येते. आज आपण पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास करत आहोत.

पण मित्रांनो, निसर्ग हा मानवाचा खरा मित्र आहे , हा मित्र जर मानवावर रागवला तर, आपण त्याचा राग सहजासहजी दूर करू शकत नाही. त्यासाठी, आपल्याला खुप किंमत मोजावी लागेल हे मात्र खरं. मित्रहो, निसर्गाला ही राग येतो. नेहमी आपल्याला साथ देणारा निसर्ग जर अचानक इतका संतप्त आणि संहारक झाला…

  • नक्की वाचा: मोबाईल शाप कि वरदान निबंध  

तर मानवाची अवस्था काय होईल ? मानवावर उपासमारीची वेळ येईल, हवेसाठी त्याला तडफडावे लागेल, पाण्यासाठी त्याला व्याकुळ व्हावे लागेल, अन्नाच्या शोधात भरकटावे लागेल आणि यातच माणसाचा एक दिवस विनाश होईल.

आज आपण जर पर्यावरणाकडे पाहिलं, तर लक्षात येईल की पाण्यामध्ये, जमिनीवर, आणि वातावरणात प्रदुषण नावाच्या राक्षसाने थैमान घातलेले आहे, पण याला कारणीभूत आपण आहोत. स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारल्याप्रमाणे आपण एका मोठ्या चक्रव्यूहात अडकलो आहोत.

हे चक्रव्यूह म्हणजे प्रदूषणाचे घर आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारची प्रदुषण नांदतात ; जसे की, जलप्रदूषण , वायुप्रदूषण , भूप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि आता नवीन नावारूपाला आलेलं, सगळ्या प्रदूषणांचा बाप समजण्यात आलेलं प्रदूषण म्हणजे ‘लोकसंख्या प्रदूषण’ जे सगळ्या प्रदूषणांच्या मुळाच मुख्य कारण आहे.

प्रथम पृथ्वीतलावर ती मानवी उत्क्रांती घडत गेली आणि हळूहळू ही मानवी उत्क्रांती इतकी वाढत गेली की ती आजतागायत मोजता येणार नाही. याचा परिणाम असा झाला की या वाढत्या लोकसंख्येमुळे माणसांच्या गरजाही वाढू लागल्या; त्यामुळे, कारखानदारी, औद्योगिकरण, शहरीकरण वाढत गेले.

कारखानदारीमध्ये कारखान्यातून निघणारे दुषित पाणी हे पवित्र अशा नद्यांतून सोडले जाते, जी नदी आपल्या जीवमित्रांची पाण्याची तहान भागवते, ते मित्रच त्या नदीच्या पोटात विषारी रसायने घालून तिला अपवित्र करण्याचं काम करत आहेत. शहरातील सांडपाणी या नद्यांमध्ये सोडले जाते.

पुण्यातील मुळा- मुठा, अमरावतीमधील चंद्रभागा, कोल्हापुरातील पंचगंगा या नद्या याच उत्तम उदाहरण आहेत. यामुळे, या नद्यांतील जलचर प्राणी ही तडफडून मरत आहेत आणि याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाने दिलेली जलचर संपत्ती आता धोक्यात आलेली आहे. जगात फक्त काही टक्का गोडे पाणी आहे, ते जर नष्ट झालं तर तडफडणाऱ्या माश्यांप्रमाणे आपण ही तडफडून मरु, यात शंका नाही.

कित्येक जलचर तडफडून मेले || पाणीच आता पाणी नाही राहिले निर्मळ निसर्गाचे नाही दिवस उरले         प्रदूषणाचे दिवस ते आले ||

तसेच, कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होत असतो, यांमधून अनेक घातकी विषारी पदार्थ बाहेर पडतात, त्याचबरोबर, मालं वाहून नेणाऱ्या गाड्या, मोटार गाड्या, स्कूटर, कारगाड्या, आगगाडी, जेटविमाने यांसारख्या वाहतुकीच्या साधणांने वायुप्रदूषण होते. स्फोटके, फटाके, अणुबाँब, टाइमबाँब, बंदुकातील गोळ्या यांचेदेखील भयानक असे परिणाम पर्यावरणावर होत आहेत.

उदाहरणार्थ; १९४५ साली जपानमध्ये झालेल्या अणुबाँबच्या हल्ल्यात कित्येक जीव मारले गेले होते .त्यावेळी, जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि भूप्रदूषण ही वाढले होते. अखेर हा मानव अस करतो का ? आणि कशासाठी ? पर्यावरणावर हुकूमत गाजवण्यासाठी की स्वतःच, स्वतःचा विध्वंस करण्यासाठी?

  • नक्की वाचा: बेटी बचाओ बेटी पढ़ाओ  

आज, ध्वनिप्रदूषण वाढताना आपण सर्रास बघतो. टेप, रेडिओ, टी.व्ही मोठमोठ्याने लावणे, मिक्सर, गाईंडर, डी. जे. अशा उपकरणांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण निर्माण होत आहे, यांचा आवाज जवळजवळ चाळीस डिसिबल इतका असतो. असा आवाज सतत ऐकल्याने मानवाला बहिरेपणा येतो.

वाढत जाणाऱ्या भूप्रदूषणामुळे भूकंपाची तीव्रता वाढली आहे. तसेच, कोळसा आणि खनिज तेल यांच्या अतिरिक्त वापरामुळे गेल्या शंभर वर्षात सुमारे ३०,००० कोटी टन ऑक्सिजन संपुष्टात आला आणि त्याऐवजी ४०,००० कोटी टन कार्बन – डायऑक्साइड वायू हवेत मिसळला गेला.

गेल्या साठ वर्षांत ६६% जंगले विनाश पावली, अशा विविध प्रदूषणांमुळ पर्यावरण धोक्यात आलं आहे आणि यासाठी पर्यावरणाच्या प्रश्नावर जागतिक स्तरावर योजना राबवल्या जातात. सन २००२ साली जोहान्सबर्ग येथे जागतिक ‘ शाश्वत धारणक्षम विकास परिषद’ भरली होती. या परिषदेने जगासाठी जी त्रिसूत्री दिली त्यामध्ये, ‘पर्यावरण संवर्धन’ हे महत्वाचं सूत्र होत.

शेवटी, मानवाला इतकंच सांगावस वाटत…..

“ ओले नाले भरुनी गेले , महापूर तो आला || माणसाच्या आक्रमकतेने , निसर्गचक्रात फेरबदल झाला || पर्यावरणाचा सुखी संसार या महापूरासोबत वाहुनी गेला ||

      – तेजल तानाजी पाटील

            बागिलगे , चंदगड.

आम्ही दिलेल्या environment essay in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “पर्यावरण निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या paryavaran nibandh marathi   या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि paryavaran in marathi nibandh माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण paryavaran essay in marathi या लेखाचा वापर essay on environment in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या : इनमराठी.नेट

Share this:

Leave a comment उत्तर रद्द करा..

पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.

Notify me of follow-up comments by email.

Notify me of new posts by email.

Paryavaran Essay in Marathi | Environment Project in Marathi, Nibandh

Paryavaran essay in marathi, paryavaran / environment project in marathi : पर्यावरण निबंध.

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या सर्व म्हणजेच पर्यावरण. पण आपल्या आयुष्यात पर्यावरणाचे एवढे महत्व का आहे? कारण माणसाने कितीही प्रगती केली तरी कितीही उच्च झाला तरी आपण सर्व सुद्धा या पर्यावरणाचाच एक भाग आहोत. आपण असा भाग आहोत जो पर्यावरणाची रक्षा सुद्धा करण्यास समर्थ आहोत आणि नष्ट करण्यास सुद्धा. पण दुर्दैवाची गोष्ट हि आहे कि, आपल्यातील बरेच जण पर्यावरणाची रक्षा करण्यापेक्षा कळत नकळत हानीच करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि आपणही याच पर्यावरणाचा एक भाग आहोत व पर्यावरणासोबतच आपण हळूहळू नकळत आपलाही विनाश करत आहोत.

आधुनिक तंत्रज्ञान येण्यापूर्वी लोक अतिशय साधेपणाने आयुष्य जगत होते. जास्त लोभ नव्हता, जास्त हाव नव्हती. पण जस जशी माणसाची प्रगती होत गेली तस तशी माणसाने दुसऱ्यापेक्षा वरचढ होण्याची स्पर्धा सुरु केली. प्रगतीच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करायला सुरवात केली. पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यास माणसाची हाव हे सर्वात मोठे कारण आहे. आपण आज ज्या प्रकारे जगतो आहोत ज्याप्रकारे पृथ्वीवरील सिमीत असलेली संसाधने झपाट्याने संपवतो आहेत ही भविष्यातील एका मोठ्या संकटाची नांदी आहे. ह्या संकटाची सुरवात झालेली आहे हे आपल्याला बातम्या बघताना समजू शकेल. कमी होत जाणारी पाण्याची पातळी, पावसाची अनियमितता, वाढणारा दुष्काळ, वारंवार येणारी वादळे हे सर्व पर्यावरणाच्या असंतुलांचे परिणाम आहेत. माणसे जंगलतोड करून शहरे वसवू लागल्याने जंगलातील प्राण्यांचे आयुष्य धोक्यात आले आहे. गेल्या काही दशकात अनेक प्राणी जाती दुर्मिळ झाल्या आहेत किंवा नष्ट झाल्या आहेत.

Click Here for the Full List of Essays on Marathi.TV

Paryavaran Sanrakshan in Marathi Language Wikipedia

Paryavaran pradushan in marathi : nature my friend essay in marathi / few lines, related posts, 10 thoughts on “paryavaran essay in marathi | environment project in marathi, nibandh”, leave a reply cancel reply.

उपकार मराठी

पर्यावरणाचे महत्व | environment | पर्यावरण वर मराठी निबंध - essay on environment in marathi.

essay on environment in marathi 

      पर्यावरणाचे महत्त्व तर सर्वांना माहीतच आहे.आपण या ठिकाणी बघूया दोन माहितीपर निबंध ,| पर्यावरणाचे व्याप्ती व त्याचे महत्त्व स्पष्ट करा असे विचारल्यास देखील आपल्याला या निबंधांचा व माहितीचा नक्की फायदा होईल.

पर्यावरणाचे रक्षण (environment)  | environment education.,           essay on environment in marathi  ,,    आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी यांचा समावेश आपण पर्यावरणामध्ये करतो. नदी-नाले , पशुपक्षी ,डोंगर झाडे, वृक्ष, वेली इत्यादी सर्वांचे मिळून पर्यावरण बनते .मनुष्य सारखा म्हणतो की मनुष्य हा निसर्गातील सर्वात श्रेष्ठ सजीव आहे ,पण तरीदेखील तो पर्यावरणाचा फक्त एक भाग आहे .यावरून पर्यावरणाची व्याप्ती आपल्याला लक्षात येते. माणसाने कितीही प्रगती केली, कितीही उच्च झाला तरीदेखील निसर्गाच्या शक्तीपुढे आपण क्षूल्लकच आहोत.आपले संपूर्ण आयुष्य हे पर्यावरणाच्या आतच सुरू होते आणि संपते . म्हणून पर्यावरण चांगले राहिले तरच मनुष्य प्राणी तसेच इतर सर्व सजीवही सुखासमाधानाने राहू शकतील.,                   पर्यावरणाचे आपण नीट रक्षण केले तरच आपले रक्षण होईल .नाहीतर पर्यावरणा च्या नष्ट होण्याबरोबरच संपूर्ण सजीव सृष्टीही नष्ट होऊन जाईल .पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे . त्यासाठी खूप मोठमोठे कामे करण्याची गरज नाही, तर छोटी छोटी कामे नित्यनेमाने व प्रामाणिकपणे करणे गरजेचे आहे .  पर्यावरण रक्षणाच्या कामांमध्ये स्वच्छता ,वृक्ष लागवड ,पाण्याची बचत, वीज बचत ,रासायनिक खतांचा कमी वापर इत्यादी प्रकारच्या कामांचा समावेश करता येईल.         स्वतःच्या  स्वार्थापोटी मानवाने भरमसाठ वृक्षतोड केली हिरवाईने नटलेली सर्व जंगले नष्ट होऊन आता सिमेंट काँक्रीटची उष्ण जंगले निर्माण झाले आहेत.   पर्यावरण रक्षणाच्या कामी  शासनानेही अनेक उपक्रम राबवले .आता दरवर्षी वृक्ष लागवडीचे नवीन नवीन उच्चांक  गाठले जाताना आपल्याला दिसतात ,परंतु प्रत्यक्षात मात्र तितके झाडे जगण्याचे प्रमाण दिसत नाही.         पृथ्वीवर सजीव निर्जीव ,  साधनसंपत्ती उपलब्ध आहे ,त्यात हवा, पाणी, ऊर्जा ,जमीन भाग ,सागर भाग, हवामानाचे घटक, प्राणी-पक्षी, सर्व सजीव ,सर्व प्रकारच्या वनस्पती, शेतातील पिके खनिजे, अशा मानवा भौतालच्या जीवनास आवश्यक सर्व घटकांचा समावेश नैसर्गिक साधन संपत्ती मध्ये केला जातो. या साधनसंपत्तीचा मानवाने असाच चुकीच्या पद्धतीने वापर केला तर विनाश ठरलेलाच आहे.          मानवाच्या बेताल वागण्यामुळे पृथ्वीची उष्णता वाढत आहे भूपृष्ठ लगत वातावरणातील तपांबर या थरात जीवसृष्टी राहते .या  थरात सजीवांना उपयुक्त हवेचे घटक ,पाणी इत्यादीं पोषक प्रमाणात उपलब्ध आहे .याच थरातील कार्बन-डाय-ऑक्‍साईड, प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन ,हायड्रोजन नायट्रोजन इत्यादी वायूंचे निसर्ग नियंत्रित व निसर्गनिर्मित प्रमाण ठरलेले आहे .त्यात मानवी हस्तक्षेपामुळे वाढ किंवा घट झाली तर नुकसान होते.      यंत्रांमधील   खनिज तेल ,कोळसा , इंधन  ज्वलन प्रदूषणातून ऑक्‍सिजनचे प्रमाण कमी होऊन कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले तर त्यांच्या उपलब्ध मर्यादांमध्ये अस्थिरता निर्माण होईल. वनस्पतींचे जंगलांचे प्रमाण कमी झाल्यामुळे प्राणवायू  व कार्बन डाय-ऑक्साइड वायू यांच्यात असंतुलन निर्माण होते. तापमानातील वाढ किंवा घट ही युद्धजन्य परिस्थितीमुळे , अनुस्पोट घडविल्याने तसेच कारखानदारीच्या प्रदूषण वाढीमुळे घडून येते . म्हणून निसर्गाने प्रत्येक घटकांच्या मर्यादा ठरविलेला आहेत. या मर्यादांचे उल्लंघन मानवाकडून होऊ नये यासाठी खास प्रयत्नांची गरज आहे.         जंगल तोड व कारखानदारी , वाहनांमध्ये वाढ यांच्यामुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढते आहे व त्याचा परिणाम पृथ्वीच्या उष्णता वाढीमध्ये( global warming) झालेला आहे. कारखानदारीतील वाढ व होणारे प्रदूषण यांच्यावर नियंत्रण केले नाही तर निसर्गा कडील सजीवांची पोषण मर्यादा संपून जाईल .त्यासाठी जंगलक्षेत्रात वाढ करुन पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे.       साधनसंपत्तीच्या संवर्धनाच्या दृष्टीने साधन संपत्तीचा वापर करणे बंद करावे .असा त्याचा अर्थ नाही ,तर या साधनसंपत्तीचा वापर योग्य व काळजीपूर्वक करावा , विनाश टाळावा ,शोषण थांबवावे ,टाकावू लोखंड  प्रक्रिया करून  पुन्हा वापरावे .दिवसेंदिवस निसर्ग संपत्तीची वाढत जाणारी मागणी विचारात घेता साधन संपत्ती कायम टिकून राहावे या हेतूने जंगलतोड थांबवावी .चराई बंद करावी, ऊर्जेचा वापर योग्य व कमी प्रमाणात करावा .जलसाक्षरता पाणी आडवा पाणी जिरवा, झाडे जगवा इत्यादी कार्यक्रमात सहभागी होऊन नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करावे. ,             पाणी जमीन खनिजे इत्यादी सर्व घटकांचा वापर नियोजनपूर्वक करावा .तुषार व ठिबक सिंचन वापरावे .नैसर्गिक खते वापरावीत .पर्जन्य जलाचे संचयन करावे .सौर व पवन ऊर्जेचा वापर वाढवावा .वृक्षारोपण करावे ,बगीचे उभारावेत ,वनवे लावू नयेत ,हरित पट्टा विकसित करावा . सेंद्रिय कचऱ्यापासून खत करावे असे अनेक उपाय सुचवले जातात.          पर्यावरण व आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संपूर्ण शाश्वत विकासासाठी आर्थिक व पर्यावरण विकास दोघांनाही सारखेच महत्त्व दिले पाहिजे. केवळ आर्थिक नफा मिळवण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान केले तर तो विकास त्या प्रदेशाला भविष्यात ओसाड व भकास बनवेल .म्हणजेच कोणत्याही ठिकाणी कोणतीही विकासाची योजना राबवताना पर्यावरण संरक्षणाचा विचार केल्याशिवाय ती योजना पूर्ण होऊ शकत नाही. व कल्याणकारी ठरू शकत नाही. निसर्ग कल्याणाशिवाय मानवतेचे कल्याण होऊच शकत नाही.           पर्यावरण व विकासावरी ल जागतिक आयोगाने ब्रूट brundtland report 1987 अहवाल तयार केला. त्यांनी चिरंजीवी किंवा शाश्वत विकासाची संकल्पना मांडली .चिरंजीव विकास म्हणजे जो सध्याच्या गरजा पूर्ण करतो व भविष्यकालीन म्हणजेच पुढच्या पिढीच्या गरजा भागविण्याच्या क्षमतेमध्ये कोणतीही तडजोड करीत नाही. पुढच्या पिढ्यांसाठी पुरेशा नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करतो. संरक्षण करतो त्या पिढ्यांची काळजी करतो. योग्य नियोजनाने वर्तमान व भविष्य काळासाठी निसर्गाच्या समृद्धी करिता प्रयत्न करतो .अशा विकासाला चिरंजीवी किंवा शाश्वत विकास म्हणतात.             पर्यावरणाची काळजी घेणे व त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. फक्त जबाबदारी नाही ही तर गरज आहे., तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल:  मराठी आश्चर्यकारक रोचक तथ्य, तंत्रज्ञान, जनरल नॉलेज जाणून घेण्यासाठी  talksmarathi  ला नक्की भेट द्या. , |पर्यावरण शिक्षण, | मानव आणि पर्यावरण.

  • जैविक विविधता
  • जैवविविधतेचे प्रकार
  • परिसंस्था ecosystem
  • नैसर्गिक साधन संपत्ती
  • ग्लोबल वॉर्मिंग global warming
  •  परिस्थितीकी इकॉलॉजी
  • प्राणी व वनस्पती यांच्या मधील परस्परावलंबन.
  • माणसाचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्या.
  • या सर्व मुद्द्यांचा विचार वरील निबंध लिहिताना केला गेला पाहिजे .म्हणजे निबंध अधिक आकर्षक व अभ्यासपूर्ण वाटेल.

3 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

essay on environment protection in marathi

पर्यावरणचे महत्त्व मराठी

essay on environment protection in marathi

Chhan mahiti

टिप्पणी पोस्ट करा

संपर्क फॉर्म.

Essay on Environment in Marathi Language

पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language

Table of Contents

पर्यावरणाचे महत्व निबंध मराठी | Paryavaran Nibandh Marathi

Essay on Environment in Marathi Language

पर्यावरण आपला सगळ्यात जवळचा मिञ आहे ज्याच्या शिवाय आपले जीवन अशक्य आहे. पर्यावरण म्हणजे काय तर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आजुबाजुला असलेल वातावरण होय. पर्यावरण म्हणजे काय हेच बर्याच लोंकाना समजत नाही पर्यावरण म्हणजे तुमच्या आजुबाजुला आसलेली झाडे, डोंगर, पाणी, जंगल, झुडपे आणि हवा हे सगळे म्हणजे पर्यावरण. थोडक्यात सांगायचे झाले तर आज सजिव सृष्टी टिकुन आहे ते पर्यावरणामुळे जर तुम्ही पर्यावरणाची काळजी नाही घेतली तर माञ पर्यावरणाबरोबरच सजीव सृष्टीचा सुद्धा शेवट निश्चीत आहे.

पर्यावरण वाचवा चळवळ

सजीवसृष्टीला लागणार्या प्रत्येक गोष्टीसाठी तो पर्यावरणावर अवलंबुन असतो आणि पर्यावरण निस्वार्थीपणे आपल्याला ते देत असते. हेच पर्यावरण पृथ्वीच्या निर्मीतीपासुन आजपर्यंत जगाला आणि सजीव सृष्टीला जगविण्याचे काम करत आहे. पर्यारणाकडुन आपल्याला लागणार्या हवा, पाणी ,अन्न , वस्ञ ,निवारा, विवीध साधनसंपत्ती आपल्याला मिळत असते.

भूमी प्रदूषण

त्यामुळे जास्त लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी लागणार्या गोष्टी पर्यावरणाकडुन कशाही आणि कोणत्याही प्रमाणात घेण्यात आल्या. पर्यावरण संतुलनाचा आणि भविष्याच विचारच केला गेला नाही. पर्यावरणाकडुन खुप मोठ्या प्रमाणात फक्त घेण्यात आले आणि त्याबदल्या सरंक्षण करणे किंवा संतलन राखणे खुपच कमी झाले. त्यामुळे पर्यावरणाचा नाश होत गेला पर्यावरण विकास होण्याएवजी अधोगतीला गेला आणि आता तो अशा परिस्थितीत आहे की लवकरात लवकर त्याच्याकडे लक्ष नाही दिले तर तो तर जाईलच सोबत पृथ्वी ला पण घेऊन जाईल.

पर्यावरण विकासाची गरज –  पण म्हणतात ना राञीनंतर दिवस उगवतो तसा पर्यावरणाच्या नाशानंतर ही गोष्ट काही चांगल्या लोंकाच्या लक्षात आली त्यांना पर्यावरण विकासाची गरज लक्षात आली आणि त्यांनी पर्यावरण रक्षणाचे आंदोलन पुर्ण जगभर उभे कले. कारण त्यांना माहित होते की जर पर्यावरणाचा नाश थांबवुन त्याचा विकास नाही केला तर लवकरच सजीव सृष्टीचा नाश झाल्याशिवाय राहणाय नाही. कारण पर्यावरण जगेल तर सर्व जग जगेल.

environmental movements in india

म्हणुन आता शासकीय यंञना लोक जागे झालेत तसेच अलिकडच्या काळात सोशल मिडीयाद्वारे पण लोक पर्यावरणाच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य करत आहेत आणि तसेच आपआपल्या परिसरात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करत आहेत. तसेच शासकीय यंञनेने सुद्धा सर्व शाळेत पर्यावरण विषय शिकविणी सक्तीचे केले आहे.

पर्यावरण दिन –  तसेच या सगळ्या चळवळीतुन पर्यावरण दिन अस्तित्वात आला दरवर्षी ५ जुन हा पर्यावरण दिन म्हणुन संपुर्ण जगभर साजरा केला जातो आणि त्या दिवशी संपुर्ण जग पर्यावरणाचे संरक्षण करण्याची वाचवण्याची आणि विकासाची शपथ घेते. दरवर्षी 5 जून रोजी जगभरात पर्यावरण दिन साजरा केला जातो. खरं तर, 1972 मध्ये स्टॉकहोममध्ये संयुक्त राष्ट्रांची आमसभा झाली होती. ज्यामध्ये पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली. हे दरवर्षी वेगळ्या देशाद्वारे आयोजित केले जाते. पर्यावरणाचे महत्व लोकांना पटवून देणेच हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मागच्या वर्षी 2022 मध्ये आम्ही 50 वा पर्यावरण दिन साजरा केला. भारताने यानिमित्ताने पर्यावरण चळवळीसाठी  (LiFE लाइफ स्टाइल फॉर द एनवायरनमेंट)  सुरू केली आहे.

पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

या पर्यावरण दिनामुळे माणसाला एक दिवस का होईना पर्यावरणाची आठवण होते. माणसाने फार काय नाही पण पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने पर्यावरण दिनाला एकच झाड जरी लावले तरी पर्यावरणाची स्थिती पुर्वीप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. पर्यावरण विकासासाठी उपाय –  पर्यावरण विकास करायचे ठरविले पण करायचे काय आता शासकीय यंञना त्यांचे काम करत आहेत पण आपण सुद्धा कामाला लागले पाहिजे कारण पर्यावरणाच्या नुकसानाला शासनच नाही तर आपण सुद्धा जबाबदार आहोत.

पर्यावरण दिनी मुली झाडे लावताना

म्हणुन जोमाने कामाला लाग आणि त्यासाठी करायचे एवढेच आहे दर वर्षी पर्यावरण दिनाला तुमच्या घरात जेवढी माणसे आहेत तेवढी झाडे तुमच्या आजुबाजुच्या परिसरात किंवा डोंगर रांगावर जाऊन लावायची. तसेच गडकिल्यावरपण झांडाच्या हिरव्या मशाली तयार करायच्या. जर ही गोष्ट प्रत्येक माणसाने दरवर्षी वर्षातुन एकदा जरी केली तरी पर्यावरणाचे रक्षण होईल आणि त्याचा नाश थांबुन विकास होईल.

पर्यावरणाचे किती प्रकार आहेत?

  • नैसर्गिक पर्यावरण: हा पर्यावरणाचा तो भाग आहे जो निसर्गाने आपल्याला वरदान म्हणून दिला आहे. या मध्ये जैविक गोष्ट्टीमधे मानव, वनस्पती, प्राणी, नैसर्गिक वनस्पती इत्यादी गोष्टी येतात, तर अजैविक गोष्टींमध्ये पाणी, तापमान, हवा, तलाव, नदी, महासागर, पर्वत, तलाव, जंगल, वाळवंट, ऊर्जा, माती, आग इत्यादी गोष्टी येतात.
  • मानवनिर्मित पर्यावरण : या प्रकारच्या पर्यावरणामध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था, कारखाने, वाहतुकीची साधने, जंगले, उद्यान, स्मशानभूमी, मनोरंजनाची ठिकाणे, शहरे, गावे, शेततळे, कृत्रिम तलाव, धरणे, इमारती, रस्ते, पूल, उद्याने, स्पेस स्टेशन अशा मानवनिर्मित गोष्टींचा समावेश होतो.
  • भौतिक पर्यावरण: या वातावरणात निसर्गाने बनवलेल्या वस्तूंवर निसर्गाचे थेट नियंत्रण असते. यात कोणत्याही प्रकारच्या मानवी हस्तक्षेपाचा समावेश नाही. भौतिक पर्यावरणामध्ये स्थलाकृति, जलद्रव्य, हवामान, माती, खडक व खनिजे इत्यादी विषयांचाही यात अभ्यास केला जातो.
  • जैविक पर्यावरण: मानव आणि प्राणी यांच्या मदतीने जैविक पर्यावरणाची निर्मिती झाली आहे. माणूस हा नेहमीच सामाजिक प्राणी होता आणि राहील. त्यामुळे तो शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक क्रियाकलापांशी नेहमीच जोडलेला असतो. ही देखील एक प्रकारे संतुलन राखण्याची प्रक्रिया आहे. या अंतर्गत प्राणी, सूक्ष्मजीव, वनस्पती मानव इत्यादींचा अभ्यास केला जातो.

10 Lines on Environment Essay in Marathi

  • जगातील सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी स्वच्छ वातावरण असणे काळाची गरज आहे.
  • पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी लोकांनी काही वेळोवेळी उपक्रम राबवायला पाहिजेत.
  • पर्यावरणावर परिणाम करणारे उपक्रम कमी करण्यासाठी सरकारने धोरणे आखली पाहिजेत.
  • रिसायकल करता येणारी उत्पादने वापरावीत. जसे कि कागदाची किव्हा कापडाची पिशवी. तसेच प्रत्येकाने इतरांनाही असेच करण्यास प्रोत्साहित केले पाहिजे.
  • प्रत्येकाने पर्यावरण वाचवण्याचा सर्वात प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.
  • पर्यावरणाचे महत्त्व आणि जागरूकता पसरवण्यासाठी डिजिटल मीडिया हे एक उत्कृष्ट स्त्रोत आहे. त्याचा वापर केला पाहिजे.
  • प्लॅस्टिकच्या वापराविरोधात काही कायद्यांची अंमलबजावणी व्हायला हवी. अशा वेळी आपण आपले पर्यावरण वाचवू शकतो.
  • तसेच, आपल्याला सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांसारख्या अक्षय ऊर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
  • सर्वांनी सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहावे. आपण वैयक्तिक वाहनांचा वापर शक्य तितका कमी केला पाहिजे.
  • सेंद्रिय कीटकनाशके आणि खते पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.

भविष्यात आपल्याला आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ, सुंदर आणि सुपीक पाहायचे असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या पर्यावरणाला वन्य प्राण्यांप्रमाणे वागवणे बंद केले पाहिजे. वातावरणात असलेल्या सर्व गोष्टींचा वापर आपण भूक लागलेल्या लांडग्यांसारखा नाही तर माणूस बनून केले पाहिजे. जेव्हा आपण पर्यावरणाला साथ देतो तेव्हा पर्यावरण आपल्याला त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक साथ देईल. नैसर्गिक पर्यावरणासाठी आपल्याला जेवढी मदत हवी आहे, तेवढीच मदत निसर्ग वाचवण्यासाठीही करावी लागेल. तर मग मित्रांनो पर्यावरणावर आजच्या या लेखात दिलेला मराठी निबंध तुम्हाला कसा वाटला खाली कंमेंट मध्ये नक्की सांगा.    

Related Posts:

  • भारतातील राज्य व केंद्र शाषित प्रदेश | Bhartatil…
  • MPSC Mains Syllabus in Marathi | MPSC Subjects in…
  • प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi
  • माझी शाळा मराठी निबंध | My School Essay in Marathi
  • महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ | Maharashtra Rajya…
  • पावसाळा निबंध मराठी | Essay on Rainy Season in…
  • February 2024 Current Affairs in Marathi | February…
  • भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Essay in Marathi
  • जाहिरात लेखन टिप्स | Advertisement Writing Tips In…
  • [550+] Marathi Suvichar for Students | Good Thoughts…

' src=

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

3 thoughts on “पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in Marathi Language”

Thank you so much.

Leave a Comment Cancel reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Majhi Marathi

  • Marathi Quotes
  • Success Story
  • Today इतिहास

“पर्यावरण रक्षण…काळाची गरज”

Pradushan Nibandh in Marathi

आज पर्यावरण प्रदूषणाची समस्या केवळ भारतापुरती मर्यादित नसून ही समस्या संपूर्ण विश्वाला भेडसावते आहे. आज प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना प्रदूषणाचे विविध प्रकार, प्रदूषणाची कारण, त्यावरचे उपाय याविषयी अवगत करायला हवे.

आज आपण रहातो त्या जगाची सर्वात मोठी समस्या प्रदूषण ही झाली आहे. आपल्या आसपास जे घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यातून हे प्रदूषण जन्मास येते. या प्रदूषणाच्या विळख्यात केवळ मनुष्य प्राणी अडकलाय असे नव्हे तर समस्त जीवजंतू आणि अवघी जीवसृष्टी याच्या दुष्परिणामांचा सामना करते आहे.

गेल्या काही दशकांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण इतके वाढले आहे की मानवी जीवनच संकटात सापडले आहे. या समस्येवर गांभीर्याने विचार केला गेला नाही तर तो दिवस दूर नाही जेंव्हा दररोज प्रदूषणामुळे कुणा न कुणाचा मृत्यू होईल आणि एक दिवस या जगाचे अस्तित्वच नामशेष होईल.

“या मित्रांनो प्रदूषणाच्या समस्येवर उपाय शोधूया…प्रदूषणाला हद्दपार करूया” – Essay on Environmental Pollution in Marathi

Essay on Pollution in Marathi

प्रदूषण म्हणजे काय? – Definition of Pollution

जेंव्हा दुषित तत्व प्रकृतीच्या परिघात प्रवेश करतात आणि पर्यावरणाला हानी पोहोचवतात, त्यामुळे नैसर्गिक संतुलन पूर्णतः बिघडून मनुष्याला शुद्ध वायू, शुद्ध पाणी आणि शांत वातावरण मिळत नाही तेंव्हा त्याला प्रदूषण असं म्हंटलं जातं.

या प्रदुषणामुळे अनेक गंभीर समस्या जन्म घेतात. याचा दुष्परिणाम केवळ आपल्या दैनंदिन जीवनावरच होतो असे नव्हे तर अनेक गंभीर आजार प्रदुषणामुळे निर्माण होतात. ग्लोबल वार्मिंग सारखी समस्या यातूनच निर्माण झाली आहे. आज मनुष्य आपल्या सुखासीन जीवना करता अनेक आरामदायक, सुखसुविधा  देणाऱ्या उपकरणांचा वापर करतो आहे, परंतु त्यामुळे निसर्गाचे संतुलन ढासळते आहे आणि प्रदूषण आपल्या चरमसिमे पर्यंत पोहोचले आहे.

आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासामुळे मानवी क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून मनुष्य या उपकरणांच्या सुखसुविधेत गुरफटला गेला आहे. त्याला या क्षणिक सुख देणाऱ्या उपकरणांची इतकी सवय झाली आहे की याच्याशिवाय तो आपल्या आयुष्याची कल्पना देखील करू शकत नाही.

परंतु या मानव निर्मित उपकरणांमुळे निसर्गाची अपरिमित हानी होत असून प्रदूषणाची समस्या निरंतर वाढते आहे. त्यामुळे आज या प्रदूषणाच्या समस्येवर अंकुश निर्माण करण्याची आणि समाजाचे लक्ष याकडे केंद्रित करण्याची नितांत आवश्यकता आहे.

स्वच्छ शुद्ध वातावरणात राहिल्याने केवळ मनुष्याचा विकास होतो असे नव्हे तर स्वस्थ समाजाची देखील निर्मिती होते. शुद्ध वातावरण म्हणजे-प्रदूषण रहित वातावरण होय!

आपण सर्वजण मिळून जोवर वातावरण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत केवळ अस्वच्छता आणि प्रदूषण पसरत राहील. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी याचे दुष्परिणाम आणि त्यापासून वाचण्याचे उपाय याविषयी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तेंव्हाच या प्रदूषणाच्या समस्येवर आळा बसू शकेल.

खरंतर आपण काहीही विचार न करता आपल्या प्राकृतिक साधन संपत्तीचे हनन करत असतो, त्यामुळे प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्याला आपले ज्ञान वाढवावयास हवे आणि विचारांची व्याप्ती वाढवायला हवी. विविध प्रकारचे प्रदूषण, त्याची कारणं आणि मानवी जीवनावर आणि निसर्गावर त्याचे होणारे दुष्परिणाम याविषयी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

प्रदूषणाचे प्रमुख प्रकार – Types of Pollution in Marathi

  • वायू प्रदूषण – Air Pollution
  • जल प्रदूषण – Water Pollution

ध्वनी प्रदूषण – Sound Pollution (Noise pollution)

  • रेडीयोधर्मी प्रदूषण – Radioactive Pollution
  • रासायनिक प्रदूषण – Chemical Pollution
  • प्रकाश प्रदूषण – Light Pollution
  • दृश्य प्रदूषण – Visual pollution
  • थर्मल प्रदूषण – Thermal Pollution

काही प्रमुख प्रदुषणाबद्दल आपण विस्तृत माहिती घेऊया – Main types of Pollution

वायू प्रदूषण – air pollution.

आज पूर्ण पृथ्वीवर वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वायू प्रदुषणामुळे मानवाला शुद्ध हवा मिळत नाही आणि परिणामी दमा, अस्थमा, सारख्या श्वसना संबंधित अनेक आजारांचा त्याला सामना करावा लागतो. वास्तविक जेंव्हा आपल्या वायुमंडलात जैविक, रासायनिक, सूक्ष्म असे अनेक तऱ्हेचे विषारी पदार्थ प्रवेश करतात तेंव्हा त्याला वायू प्रदूषण असं म्हंटल्या  जातं.

या दुषित तत्वांमुळे वायू दुषित होतो, आपल्या वायुमंडलात एका निश्चित मात्रेत अनेक गैस असतात पण जेंव्हा दुषित तत्व या वायुमंडलात प्रवेश करतात तेंव्हा या गैसचे संतुलन बिघडते, आणि त्यामुळे वायूप्रदूषण होण्यास सुरुवात होते.  वाढते औद्योगिकीकरण, अनियंत्रित लोकसंख्या, कमी होत जाणारे जंगल आणि वाहनांचा अत्याधिक वापर यामुळे वायुप्रदूषणाची समस्या  सतत वाढते आहे.

जल प्रदूषण – Water pollution

जल प्रदुषणामुळे केवळ मानवी जीवनच नव्हे तर सागरी जीव-जंतू आणि असंख्य वनस्पती देखील प्रभावित झाल्या आहेत. ज्यावेळी नैसर्गिक जल-स्त्रोतांमध्ये विविध प्रकारचे दुषित पदार्थ मिसळले जातात तेंव्हा जल प्रदुषणाची समस्या उग्र रूप धारण करते.

मोठमोठ्या उद्योगक्षेत्रांमधून निघणारा कचरा, रसायन जलस्त्रोतांमध्ये फेकण्यात येतो तेंव्हा पूर्ण पाणी विषारी होऊन जाते. अनेक सागरी जीवजंतू त्यामुळे मृत्युमुखी पडतात. या दुषित पाण्याच्या सेवनाने मनुष्याला अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. जल प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढते आहे. या समस्येवर गंभीर प्रयत्नांची खूप आवश्यकता आहे.

मोठ्या आवाजाने होणाऱ्या प्रदूषणाला ध्वनी प्रदूषण म्हंटल्या जातं. वाहने, यंत्र, रेडियो, डीजे, लाउडस्पीकर, टेलीविजन सारख्या असंख्य उपकरणांमधून ध्वनी प्रदूषण होते.या ध्वनी प्रदूषणामुळे माणसाची ऐकण्याची क्षमता कमी होते.

कित्येकदा या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणा, हार्ट अटैक, तणाव, यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असतात. याविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. तेंव्हाच या समस्येचे निराकरण होऊ शकते.

निष्कर्ष – Conclusion 

  • कोणत्याही प्रकारचे प्रदूषण असो, ते हानिकारकच असते. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येवर चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि हे तेंव्हाच संभव होईल जेंव्हा संपूर्ण समाज एकजुटीने पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करेल आणि जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपल्या पृथ्वीला हिरवीगार करेल.
  • वाहनांचा वापर शक्य तितक्या कमी प्रमाणात करणे देखील आवश्यक आहे.
  • मोठमोठे उद्योग कारखाने शहराच्या जवळ सुरु न करता शहरा बाहेर उभारले जावे जेणे करून नगर वासियांना प्रदूषणाच्या समस्येला कमी प्रमाणात तोंड द्यावे लागेल.
  • आपल्या परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून ते वृक्ष मोठे होईपर्यंत त्याची काळजी घ्या.
  • कचऱ्याची विल्हेवाट योग्य तऱ्हेने लावणे देखील फार गरजेचे आहे.
  • कीटकनाशकांचा वापर कमीत कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्यास शेतकरी बांधवाना प्रोत्साहीत करा.
  • पर्यावरणाला स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवा.
  • मोठमोठ्या उद्योगांकरता कठोर नियम (पर्यावरणाला अनुसरून) बनवावे.

प्रदूषण ही आजच्या युगाची सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. पिण्याचे जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत. प्रदूषणाच्या समस्येवर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही तर येणाऱ्या काळात फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल.

त्यामुळे वेळ असता सजग सावध होऊन लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ठिकठिकाणी शिबिराचे आयोजन करून लोकांना एकत्र करून जास्तीत जास्त झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करा. वातावरण स्वच्छ ठेवा, आपल्या पृथ्वीला निरामय करा!

Vaibhav Bharambe

Vaibhav Bharambe

खर सांगायचे झाले तर माझाविषयी लिहिण्यासारखे काही विशेष नाही आहे, हेच कारण आहे कि मी आपल्या सोबत आज पर्यंत माझी ओळख शेयर केलेली नाही, पण तरीही माझी ओळख देताना मी एवढेच सांगेल, कि विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगांवचा मी रहिवासी असून, तिथून मी माझे पदवीचे(विज्ञान) शिक्षण पूर्ण केले, आणि मला लेख लिहिण्याची आवड असल्यामुळे मी या क्षेत्राकडे वळलो. अश्याच प्रकारे आपले प्रेम आणि सपोर्ट माझ्यावर राहूद्या. मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us!

Related Posts

Holi Essay in Marathi

“होळी” या सणावर निबंध

  Essay on Holi in Marathi होळीचा सण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. या दिवशी होळीचे दहन केले जाते. होळीच्या...

Essay on Cricket in Marathi

माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध

Essay on Cricket in Marathi Essay on Cricket in Marathi माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध - Essay on Cricket in...

Majhi Shala Nibandh Marathi

“माझी शाळा” मराठी निबंध

Majhi Shala Nibandh in Marathi प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेच वेगळच महत्व असते. ती शाळा ज्यामध्ये लहानपणी न जाण्यासाठी रडायचं आणि मोठ...

Copyright © 2016-2024, MajhiMarathi.Com, All rights reserved

Essay Marathi

  • Privacy Policy
  • DMCA Policy

Get every types of Essays for students

Essay on Environmental Protection

 essay on environmental protection.

In simple words, 'environment' means our surroundings; the air, water and land around us. For centuries, man has been polluting the environment in different ways. In cities, vehicles daily emit poisonous gases into the air. Industries dump chemical wastes into lakes and rivers all the while. 

Trees and forests are cut, and buildings and shopping complexes are built. Animals are killed, disturbing the eco-system. And of course, noise resulting from traffic and loudspeakers during the various festivals, disturbs us tremendously.

Environmental pollution of any kind adversely affects public health and makes the locality unsafe for living. We cannot forget the Bhopal Gas Tragedy of 1984, when a leak of poisonous gas from the Union Carbide plant killed over 2000 people in the city and left over 2 lakh permanently maimed or handicapped. 

We regularly see thousands of fishes lying dead on our shores because of pollution due to oil spillage. People in urban areas generally suffer from respiratory diseases due to air pollution. The time has come when we must think very seriously about protecting our environment and controlling pollution. 

Noise pollution is perhaps the easiest one to control, and new laws to control it have come into force. One very modern method of controlling pollution is recycling waste matter. Cans, paper and cloth can be reused. 

Unleaded petrol is preferred, as lead is a major pollutant. The 'Pollution Under Control (PUC) checks in major cities try to keep vehicular pollution under control. Private industries, housing complexes and Municipalities are encouraged to plant more and more trees. 

Farmers can be encouraged to use natural fertilizers and pesticides instead of chemical ones. The most important thing that can be done is to make the public aware about the need to control pollution and to protect the environment. This can be done by the mass media-the newspapers, radio, TV and magazines. 

Organizations such as Greenpeace have been doing a lot of work in this area. However, much more needs to be done to check pollution, and it has to be started immediately and on a war footing, if we and our future generations are to live in a clean, healthy environment.

go to oil spillage-तेल गळती. respiratory diseases-श्वसनाचे आजार. fertilizers

infinitymarathi

  • मराठी निबंध
  • उपयोजित लेखन
  • पक्षांची माहिती
  • महत्वाची माहिती
  • भाषणे
  • कोर्स माहिती

environment essay in marathi | पर्यावरण चे महत्व मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण environment essay in Marathi / पर्यावरण चे महत्व मराठी निबंध बघणार   आहोत.पर्यावरण चे महत्व हा निबंध परीक्षेमध्ये नेहमी विचारला जाणारा निबंध आहे paryavaran in marathi nibandh हा निबंध वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते चला तर मग सुरु करूया  पर्यावरण निबंध मराठी

environment essay in Marathi

paryavaran rhass ek samasya in marathi nibandh |environment essay in marathi 

Paryavaran che mahatva nibandh in marathi /  importance of environment in marathi.

आपले पर्यावरण विशुद्ध राहावे, म्हणून आपण सर्वांनी कडुलिंब तुळस दुर्वा याची आवर्जून लागवड केली पाहिजे. पर्यावरण संतुलित राहण्यासाठी म्हणजे पृथ्वीची तिची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी मुंगी पासून तर गरुडा पर्यंत सर्व जण आपापल्या परीने सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतात. पण मनुष्य मात्र आपल्या बुद्धिमत्तेमुळे व नवीन नवीन शोधामुळे तसेच कार्य शक्ती ने पर्यावरणाचा समतोल बिघडवून टाकतो आहे.

निसर्गाने पर्यावरनाने मानवाला दिलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा मानव योग्य उपयोग करण्याएवजी त्याचा जास्त दुरुपयोगच  करत आहे आणि तो भविष्याचा सुद्धा विचार देखील करत नाही.

माणूस आपल्या सौंदर्याचा विचार करतो परंतु तो आपल्या पर्यावरणाच्या सौंदर्याविषयी जराही काळजी घेताना दिसत नाही. मानवाने कारखाने उंच इमारती उभारण्याकरिता मोठमोठ्या जंगलांची तोड केली आहे. या अशा मानवाच्या वागण्यामुळे एक दिवस मानवी जीवन धोक्यात येऊ शकते.

पर्यावरणाचा रास बघून आणि मानवाला पर्यावरणाविषयी जागृत करण्यासाठी जगाने 22 एप्रिल हा वसुंधरा दिवस म्हणून पाळायला सुरुवात केली आणि संपूर्ण जगामध्ये  पर्यावरणाच्या रक्षणासाठी रक्षण संरक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस 5 जून ला साजरा केला जातो.

मानवाची वाढती लोकसंख्या त्याचबरोबर मानवनिर्मित कचराही वाढत आहे त्यामध्ये नष्ट न होणारा प्लॅस्टिकचा कचरा हा संपूर्ण जगामध्ये पोचलचला आहे. पसरला आहे.

आता जगभरात प्लॅस्टिकची कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवलेली आहे.अशाप्रकारे माणूसच मानवाचा शत्रू ठरत आहे त्यामुळे मानवाला आता त्याच्या या वागण्याचा विरुद्ध लढावे लागत आहे.तसेच

read also सूर्य उगवला नाही तर 

आजकाल पर्यावरण संवर्धनाची म्हणजेच पर्यावरणाला जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे त्यासाठी सरकारने अनेक कायदे नियम देखील केली आहे. सार्वजनिक पातळीवर सर्वीकडे झाडे लावा झाडे जगवा असा उपक्रम राबवताना दिसत आहे.

आपल्याला जर पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाने झाडे लावली पाहिजे पर्यावरणाची स्वच्छता राखण्यासाठी वाहनांचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल योग्य ती जबाबदारी पार पाडत काढणे कोरडा कचरा ओला कचरा अशी विभागणी केली पाहिजे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे किंवा आपल्या प्लास्टिकला पर्यायी कागदी पिशव्यांचा उपयोग करणे.विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण करणे. सामाजिक ठिकाणी पर्यावरण जागृती बद्दल कार्यक्रम राबवणे.एवढ्या लहान साहान पण फार महत्त्वाच्या गोष्टी करून आपण आपले पर्यावरण स्वच्छ ठेवू शकतो 

तुम्हाला  पर्यावरण वर निबंध मराठी |  environment essay in marathi पर्यावरण चे महत्व मराठी  निबंध   हा निबंध कसं वाटला खाली कमेन्ट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला  हा  मराठी निबंध   हा निबंध आवडला असेल तर तुम्ही आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करू शकता धन्यवाद   

Team infinitymarathi

Posted by: Team infinitymarathi

टिप्पणी पोस्ट करा, 1 टिप्पण्या.

essay on environment protection in marathi

Telegram Group

Telegram Group

  • essay in marathi
  • information in marathi
  • marathi speech
  • course information in marathi
  • advertising in Marathi

गैरवर्तनाची तक्रार करा

हा ब्लॉग शोधा.

  • जून 2024 6
  • मे 2024 1
  • एप्रिल 2024 3
  • मार्च 2024 20
  • जानेवारी 2024 2
  • डिसेंबर 2023 1
  • नोव्हेंबर 2023 4
  • ऑक्टोबर 2023 2
  • ऑगस्ट 2023 2
  • मे 2023 1
  • एप्रिल 2023 1
  • फेब्रुवारी 2023 2
  • जानेवारी 2023 2
  • ऑक्टोबर 2022 1
  • मे 2022 4
  • एप्रिल 2022 1
  • मार्च 2022 3
  • फेब्रुवारी 2022 5
  • जानेवारी 2022 1
  • डिसेंबर 2021 2
  • नोव्हेंबर 2021 2
  • ऑक्टोबर 2021 2
  • सप्टेंबर 2021 3
  • ऑगस्ट 2021 6
  • जुलै 2021 5
  • जून 2021 8
  • मे 2021 16
  • मार्च 2021 2
  • फेब्रुवारी 2021 6
  • जानेवारी 2021 1

Social Plugin

Follow us on google news.

  • https://news.google.com/publications/CAAqBwgKMMz2owswj4G8Aw?ceid=IN:en&oc=3

Featured Post

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय | cryptocurrency meaning in marathi | cryptocurrency information in marathi

click here to get information

Menu Footer Widget

  • Privacy policy
  • Terms and Conditions

Verifying that you are not a robot...

Marathi Salla

पर्यावरण वर मराठी निबंध | essay on environment in marathi.

February 11, 2024 Marathi Salla मराठी निबंध 0

Essay on Environment in Marathi

पर्यावरण वर मराठी निबंध | Essay on Environment in Marathi | पर्यावरण संरक्षण मराठी निबंध | 10 Lines On Environment In Marathi

Essay on Environment in Marathi

Essay on Environment in Marathi : अनादी काळापासून मानवाचे अस्तित्व वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून आहे. जीवन आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी संबंध आहे. सर्व सजीवांचे जीवन हे पर्यावरणाचे उत्पादन आहे. म्हणून, आपल्या शरीराची आणि मनाची रचना, सामर्थ्य, क्षमता आणि वैशिष्ट्ये संपूर्ण वातावरणाद्वारे नियंत्रित केली जातात. त्यांची भरभराट आणि विकास तिथेच होतो. खरे तर जीवन आणि पर्यावरण हे एकमेकांशी इतके जोडलेले आहेत की दोघांचे सहअस्तित्व अत्यंत आवश्यक आहे. | 10 Lines On Environment In Marathi

पर्यावरण ही मुळात निसर्गाची देणगी आहे. ती जमीन, जंगले, पर्वत, धबधबे, वाळवंट, मैदाने, गवत, रंगीबेरंगी प्राणी आणि पक्षी, वाहते तलाव आणि स्वच्छ पाण्याने भरलेले तलाव आहे. सूर्यमालेतील ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवन शक्य आहे. याचे कारण येथील वातावरण आहे.

पर्यावरण हे दोन शब्दांपासून बनलेले आहे – परि‌+ आवरण. परी म्हणजे आजूबाजूला, आवरण म्हणजे वेढलेले. अशा प्रकारे, आपल्या सभोवतालच्या आवरणाला पर्यावरण म्हणतात. पर्यावरणाला इंग्रजीत एनवायरनमेंट म्हणतात. Environment  हा शब्द फ्रेंच शब्द “environne” वरून आला आहे. ज्याचा अर्थ वेढलेला किंवा घेरलेला असा होतो. | पर्यावरण संरक्षण मराठी निबंध

एकप्रकारे, हे आपले संरक्षण कवच आहे, जे आपल्याला निसर्गाकडून मिळालेले आहे. दुसऱ्या शब्दांत, पर्यावरण म्हणजे जैविक आणि अजैविक  घटकांचे एकत्रित स्वरूप आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण, ज्यामुळे जीवनाचा आधार शक्य होतो.

पर्यावरण संरक्षण कायदा 1986 नुसार, पर्यावरणामध्ये कोणत्याही सजीवाच्या सभोवतालची भौतिक आणि जैविक परिस्थिती आणि त्यांच्याशी होणारे संवाद यांचा समावेश होतो.

पर्यावरणाचे प्रकार

वातावरणात आढळणाऱ्या घटकांच्या आधारे आपण त्याचे दोन भाग करू शकतो.

नैसर्गिक पर्यावरण

मानवनिर्मित पर्यावरण

नैसर्गिक वातावरणात त्या सर्व संसाधनांचा समावेश होतो जी आपल्याला निसर्गाकडून मिळते किंवा ज्याच्या निर्मितीमध्ये मनुष्याचा सहभाग नाही. जे या पृथ्वीवर अनादी काळापासून अस्तित्वात आहे. नैसर्गिक वातावरणात नद्या, पर्वत, जंगले, गुहा, वाळवंट, समुद्र इत्यादींचा समावेश होतो.

निसर्गाकडून खनिजे, पेट्रोलियम, लाकूड, फळे, फुले, औषधे मुबलक प्रमाणात मिळतात, ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीवन देणारा ऑक्सिजन, जो आपल्याला झाडांपासून मिळतो. या सर्वांशिवाय जीवनाची कल्पनाच करता येत नाही.

मानवनिर्मित पर्यावरणामध्ये तलाव, विहिरी, शेततळे, बागा, घरे, इमारती, उद्योग इत्यादींचा समावेश होतो. हे सर्व मिळून मानवी जीवनाचा आधार बनतो आणि एक प्रकारे मानवी जीवनाच्या प्रगतीचा निदर्शक आहे – झोपड्यांमध्ये राहणारी माणसं आज कशी गगनचुंबी इमारती बांधत आहेत.

जसजशी सभ्यता विकसित होत गेली तसतसे माणसाने नवनवीन शोध लावले आणि आपले जीवन सुसह्य करण्यासाठी त्याने नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर सुरू केला आणि आज मानवनिर्मित पर्यावरणाचा विस्तार पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात होत आहे.

पाण्याखाली असो वा आकाशात, माणूस सर्वत्र आपले साम्राज्य प्रस्थापित करण्यात व्यस्त आहे. आता आपण इतर ग्रहांवरही जीवनाचा शोध सुरू केला आहे.

पर्यावरण आणि मानव यांच्यातील संबंध

भारतीय समाजाचे वृक्षांबद्दलचे प्रेम प्राचीन काळापासून सांस्कृतिक परंपरा म्हणून विकसित झाले आहे. मग तो कोणताही धार्मिक सण असो वा शुभ प्रसंग. हिंदू धर्मात झाडांना शुभ मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते. पौराणिक कथांमध्ये तुळशी, पिंपळ, वटवृक्ष या वृक्षांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. आपले ऋषीमुनी आणि आदिम मानव निसर्गाशी एकरूप होऊन जगले. त्यांनी कंदयुक्त फळे खाल्ले आणि निसर्गाचा आदर केला. एकप्रकारे, ते पर्यावरणाशी सुसंगत राहायला शिकले होते आणि आजही मानवी अस्तित्व वनस्पती आणि प्राण्यांवर अवलंबून आहे. पर्यावरण हा आपल्या सर्वांचा टिकाव आणि जीवन आधार आहे. पण मानव पृथ्वीच्या साधनसंपत्तीचा कसा बिनदिक्कतपणे शोषण करत आहे, याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे संपूर्ण नैसर्गिक व्यवस्थाच कोलमडून पडली आहे. आता तो दिवस दूर दिसत नाही जेव्हा पृथ्वीवर हजारो शतके जुने हिमयुग परत येईल किंवा ध्रुवावरील बर्फाचा जाड थर वितळल्यामुळे समुद्राच्या प्रलयकारी लाटा शहरे, जंगले, पर्वत आणि हिरवळ गिळून टाकतील.

पर्यावरण संरक्षण

पर्यावरण विकृत आणि प्रदूषित करणारे सर्व त्रास आपणच आणले आहेत. आपणच निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत, या असमतोलापासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्याचे संवर्धन आवश्यक आहे. पर्यावरण रक्षण हा आजचा मुद्दा नाही, पर्यावरण रक्षणासाठी अनेक चळवळी वर्षानुवर्षे चालवल्या जात आहेत –

आणखी माहिती वाचा :  Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये

  • 10 Lines On Environment In Marathi
  • Essay on Environment in Marathi
  • पर्यावरण वर मराठी निबंध
  • पर्यावरण संरक्षण मराठी निबंध

Be the first to comment

Leave a reply cancel reply.

Your email address will not be published.

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Copyright © 2024 | WordPress Theme by MH Themes

IMAGES

  1. 10 line essay on environment in Marathi

    essay on environment protection in marathi

  2. पर्यावरण मराठी निबंध/ Paryavaran Nibandh in Marathi/ 10 Lines Essay on Environment in Marathi/ 5June

    essay on environment protection in marathi

  3. Protection Of Environment Essay In Marathi Language

    essay on environment protection in marathi

  4. Essay on environment protection in marathi language

    essay on environment protection in marathi

  5. पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi इनमराठी

    essay on environment protection in marathi

  6. environment essay in marathi

    essay on environment protection in marathi

VIDEO

  1. Sensodyne- Daily Sensitivity Protection (Marathi)

  2. प्रदूषण एक समस्या || Pollution essay Marathi || Essay || speech

  3. पर्यावरण संवर्धन कविता मराठी/ पर्यावरण कविता/ Save Environment Slogans/ Paryavaran Samvardhan Essay

  4. Paryavaran nibandh in Marathi

  5. मी अनुभवलेला पाऊस निबंध मराठी भाषेत

  6. पहिला पाऊस मराठी निबंध / Paus marathi essay

COMMENTS

  1. पर्यावरण निबंध मराठी Environment Essay in Marathi

    Environment Essay in Marathi - Paryavaran Nibandh Marathi पर्यावरण निबंध मराठी मानवाने आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त महत्व फक्त पैशाला दिले, पण त्याच मानवाने

  2. पर्यावरण संरक्षण मराठी निबंध, Environment Essay in Marathi

    तर हा होता पर्यावरण मराठी निबंध. मला आशा आहे की आपणास पर्यावरण हा मराठी माहिती निबंध लेख (environment essay in Marathi) आवडला असेल.

  3. Paryavaran Essay in Marathi

    Paryavaran Essay in Marathi Paryavaran / Environment Project in Marathi : पर्यावरण निबंध आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या सर्व ...

  4. पर्यावरण वाचवा वर मराठी निबंध Essay On Save Environment In Marathi

    Essay On Save Environment In Marathi नैसर्गिक वातावरणाने दिलेल्या भेटवस्तू ...

  5. पर्यावरण वर मराठी भाषण Speech On Environment In Marathi

    Speech On Environment In Marathi पर्यावरणाची सुरक्षा आणि ते हिरवे बनवणे ही आजची ...

  6. पर्यावरणाचे महत्व

    Environmental education, importance of environment, पर्यावरण रक्षण काळाची गरज, पर्यावरण रक्षणाची जबाबदारी मराठी निबंध , पर्यावरण मराठी निबंध.

  7. जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध, World Environment Day Essay in Marathi

    जंगलांचे महत्व मराठी निबंध, Importance of Forest Essay in Marathi; जागतिक पर्यावरण दिवस मराठी निबंध, World Environment Day Essay in Marathi; मैत्रीवर मराठी निबंध, Friendship Essay in Marathi

  8. प्रदूषण आणि तसेच त्यावरील उपाय वर मराठी निबंध Essay On Pollution And

    प्रदूषण आणि तसेच त्यावरील उपाय वर मराठी निबंध Essay on Pollution and its solutions in Marathi (200 शब्दात). प्रदूषणाची समस्या जगभरात व्यापक आणि तसेच गंभीर आहे आणि तसेच त्याकडे आपण ...

  9. पर्यावरण निबंध मराठी

    Essay on Environment in Marathi Language: नमस्कार विदयार्थी मित्रांनो या लेखात आपण पर्यावरण निबंध मराठी / Essay on Environment in Marathi Language पाहणार आहोत. इथे आम्ही हा पर्यावरण निबंध मराठी अतिशय ...

  10. पर्यावरण समस्या निबंध, Essay On Environmental Issues in Marathi

    कॉलेज मराठी निबंध, Essay On College in Marathi; मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध, Mi Pahilela Cricketcha Samna Marathi Nibandh; कॅशलेस इंडिया मराठी निबंध, Essay On Cashless India in Marathi

  11. पर्यावरण वर मराठी निबंध Essay On Environment In Marathi

    Essay On Environment In Marathi पर्यावरण आम्हाला बरेच फायदे देते जे निरोगी जीवनशैली जगण्यासाठी खूप महत्वाचे आहे. झाडे हवा शुद्ध करतात, झाडे पाणी पाडण्याचे काम

  12. पर्यावरणाचे महत्व भाषण मराठी, Speech On Environment in Marathi

    Speech on environment in Marathi, पर्यावरणाचे महत्व भाषण मराठी: आजच्या या लेखात, मी ...

  13. पर्यावरण वर मराठी निबंध

    पर्यावरण वर मराठी निबंध | Environment essay in Marathi By ADMIN मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१ Share Tweet Share Share Email

  14. पर्यावरण प्रदूषणावर निबंध

    मी आपल्यासाठी आपल्या मातृभाषेत असेच नव-नवीन लेख घेऊन येत राहील.Thank You And Keep Loving Us! Essay on Pollution in Marathi, Pradushan Nibandh in Marathi And More Essay Collection in Marathi Language - पर्यावरण ...

  15. झाडे वाचवा वर मराठी निबंध Essay On Save Trees In Marathi

    झाडे वाचवा वर मराठी निबंध Essay On Save Trees In Marathi. मानव म्हणून, झाडांप्रती असलेली आपली जबाबदारी आपल्याला कधीच समजली आहे की आपण फक्त त्याचाच फायदा घेत राहू.

  16. निसर्गाचे महत्व मराठी निबंध, Essay On Nature in Marathi

    निसर्गाचे महत्व मराठी निबंध, Essay On Nature in Marathi. निसर्ग हा आपल्या सजीवांचा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग आहे. मानवी जीवनासाठी निसर्ग हा ...

  17. Essay on Environmental Protection

    Essay on Environmental Protection. In simple words, 'environment' means our surroundings; the air, water and land around us. For centuries, man has been polluting the environment in different ways. In cities, vehicles daily emit poisonous gases into the air. Industries dump chemical wastes into lakes and rivers all the while.

  18. environment essay in marathi

    नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण environment essay in Marathi / पर्यावरण चे महत्व मराठी निबंध बघणार आहोत.पर्यावरण चे महत्व हा निबंध ...

  19. पर्यावरणाची संपूर्ण माहिती Environment Information in Marathi

    Environment information in Marathi पर्यावरणाची संपूर्ण माहिती निरोगी समाजाची ...

  20. पर्यावरण रक्षणावर मराठी निबंध

    मित्रांनो आज आपण बघणार आहोत पर्यावरण रक्षणावर मराठी निबंध ...

  21. पर्यावरण वर मराठी निबंध

    Essay on Environment in Marathi : अनादी काळापासून मानवाचे अस्तित्व वनस्पती आणि प्राणी यांच्यावर अवलंबून आहे. जीवन आणि पर्यावरण यांचा एकमेकांशी संबंध ...

  22. Protection Of Environment Essay In Marathi Language

    Protection Of Environment Essay In Marathi Language Protection Of Environment Essay In Marathi Language 2. My Moral Compass A compass is a navigational device that points the operator in a preferred direction, whereas a moral compass refers to the moral direction of the individual. A moral compass is something everybody has and lives by.

  23. Essay on environment protection in marathi language

    Environmental Sciences Secondary School answered • expert verified Essay on environment protection in marathi language See answers Advertisement Advertisement Brainly User Brainly User पर्यावरण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे ...